mr_tq/gal/02/03.md

663 B

तीत,हा हेल्लेनी असून त्याने काय करणे अपेक्षित नव्हते?

तीताला सुंता करून घेण्याची आवश्यकता नव्हती [२:३].

खोट्या बंधूंनी काय करण्याची इच्छा बाळगली?

खोट्या बंधूंनी पौल आणि त्याच्या सहकार्यांना नियमशास्त्राच्या गुलामगिरीत घालण्याची इच्छा बाळगली [२:४].