mr_tq/gal/01/06.md

8 lines
614 B
Markdown

# गलती येथील मंडळीच्या कोणत्या गोष्टीने पौल आश्चर्यचकित झाला?
गलती येथील लोक इतक्या लवकर अन्य सुवार्तेकडे वळले ह्याचे पौलाला आश्चर्य वाटले आहे [१:६].
# किती खऱ्या सुवार्ता आहेत?
केवळ एकाच खरी सुवार्ता आहे, ख्रिस्त येशूची सुवार्ता [१:७].