mr_tq/gal/01/06.md

614 B

गलती येथील मंडळीच्या कोणत्या गोष्टीने पौल आश्चर्यचकित झाला?

गलती येथील लोक इतक्या लवकर अन्य सुवार्तेकडे वळले ह्याचे पौलाला आश्चर्य वाटले आहे [१:६].

किती खऱ्या सुवार्ता आहेत?

केवळ एकाच खरी सुवार्ता आहे, ख्रिस्त येशूची सुवार्ता [१:७].