mr_tq/eph/01/22.md

8 lines
526 B
Markdown

# ख्रिस्ताच्या पायाखाली देवाने काय ठेवले आहे?
देवाने सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवल्या आहेत.
# ख्रिस्ताचे मंडळीमधील अधिकाराचे स्थान कोणते आहे?
ख्रिस्त हा मंडळीतील सर्व गोष्टींचा मस्तक आहे.