mr_tq/eph/01/22.md

526 B

ख्रिस्ताच्या पायाखाली देवाने काय ठेवले आहे?

देवाने सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवल्या आहेत.

ख्रिस्ताचे मंडळीमधील अधिकाराचे स्थान कोणते आहे?

ख्रिस्त हा मंडळीतील सर्व गोष्टींचा मस्तक आहे.