mr_tq/eph/01/13.md

4 lines
404 B
Markdown

# जेव्हा त्यांनी सत्याचा संदेश ऐकला तेव्हा विश्वासणाऱ्यांना कोणता शिक्का मिळाला?
विश्वासणाऱ्यांना वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला.