mr_tq/eph/01/13.md

404 B

जेव्हा त्यांनी सत्याचा संदेश ऐकला तेव्हा विश्वासणाऱ्यांना कोणता शिक्का मिळाला?

विश्वासणाऱ्यांना वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला.