mr_tq/col/01/04.md

695 B

कलस्सेकरांची जी खात्रीदायी आशा आता त्यांच्याठायी आहे त्याविषयी त्यांनी कुठून ऐकले?

ह्या आशेविषयी त्यांनी सुवार्तेच्या सत्यवचनात पूर्वीच ऐकले [१:५]

सुवार्ता जगात काय करत आहे असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो की ही सुवार्ता सर्व जगात फळ देत वृद्धिंगत होत चालली आहे [१:६]