mr_tq/col/01/04.md

8 lines
695 B
Markdown

# कलस्सेकरांची जी खात्रीदायी आशा आता त्यांच्याठायी आहे त्याविषयी त्यांनी कुठून ऐकले?
ह्या आशेविषयी त्यांनी सुवार्तेच्या सत्यवचनात पूर्वीच ऐकले [१:५]
# सुवार्ता जगात काय करत आहे असे पौल म्हणतो?
पौल म्हणतो की ही सुवार्ता सर्व जगात फळ देत वृद्धिंगत होत चालली आहे [१:६]