mr_tq/act/28/19.md

4 lines
493 B
Markdown

# रोममधील यहूदी पुढा-यांना पौलाने त्याला सांखळीने बांधल्या गेल्याचे काय कारण सांगितले होते?
इस्राएलच्या आशेमुळे तो ह्या बंधनात असल्याचे पौलाने रोममधील यहूदी पुढा-यांना सांगितले [२८:२०].