mr_tq/act/28/19.md

493 B

रोममधील यहूदी पुढा-यांना पौलाने त्याला सांखळीने बांधल्या गेल्याचे काय कारण सांगितले होते?

इस्राएलच्या आशेमुळे तो ह्या बंधनात असल्याचे पौलाने रोममधील यहूदी पुढा-यांना सांगितले [२८:२०].