mr_tq/act/28/16.md

4 lines
425 B
Markdown

# एक बंदिवान म्हणून रोममध्ये पौलाच्या राहाण्याची काय सोय केली गेली होती?
पौलाला पहारा देणा-या शिपायाबरोबर वेगळे राहाण्याची त्याला परवानगी दिली गेली होती [२८:१६].