mr_tq/act/28/16.md

425 B

एक बंदिवान म्हणून रोममध्ये पौलाच्या राहाण्याची काय सोय केली गेली होती?

पौलाला पहारा देणा-या शिपायाबरोबर वेगळे राहाण्याची त्याला परवानगी दिली गेली होती [२८:१६].