mr_tq/act/28/13.md

4 lines
419 B
Markdown

# रोमवरून भेटण्यांस आलेल्या बंधुजनांना पाहून पौलाने काय केले?
जेंव्हा त्याने बंधुजनांना पाहिले तेंव्हा त्याने देवाची उपकारस्तुति केली आणि धैर्य धरले [२८:१५].