mr_tq/act/28/13.md

419 B

रोमवरून भेटण्यांस आलेल्या बंधुजनांना पाहून पौलाने काय केले?

जेंव्हा त्याने बंधुजनांना पाहिले तेंव्हा त्याने देवाची उपकारस्तुति केली आणि धैर्य धरले [२८:१५].