12 lines
1.1 KiB
Markdown
12 lines
1.1 KiB
Markdown
# ह्या वेळेस बंदिवानांबरोबर शिपाई काय करणार होते?
|
|
|
|
कोणीहि बंदिवान पळून जाऊ नये म्हणून शिपाई त्यांना मारून टाकणार होते [२७:४२].
|
|
|
|
# शाताधिपतिने शिपायांच्या बेतास का हाणून पाडले?
|
|
|
|
पौलाला वाचवावे ह्या इच्छेने शताधिपतिने शिपायांचा बेतास हाणून पाडले [२७:४३].
|
|
|
|
# तारवावरील सर्व लोक सुखरूपपणे किना-यावर कसे आले?
|
|
|
|
ज्यांना पोहता येत होते यांनी पहिल्या उड्या मारल्या आणि बाकीच्यांनी फळ्यांवर आणि तारवावरील दुस-या कशावर बसून किना-याला गेले [२७:४४].
|