mr_tq/act/27/42.md

1.1 KiB

ह्या वेळेस बंदिवानांबरोबर शिपाई काय करणार होते?

कोणीहि बंदिवान पळून जाऊ नये म्हणून शिपाई त्यांना मारून टाकणार होते [२७:४२].

शाताधिपतिने शिपायांच्या बेतास का हाणून पाडले?

पौलाला वाचवावे ह्या इच्छेने शताधिपतिने शिपायांचा बेतास हाणून पाडले [२७:४३].

तारवावरील सर्व लोक सुखरूपपणे किना-यावर कसे आले?

ज्यांना पोहता येत होते यांनी पहिल्या उड्या मारल्या आणि बाकीच्यांनी फळ्यांवर आणि तारवावरील दुस-या कशावर बसून किना-याला गेले [२७:४४].