mr_tq/act/27/30.md

8 lines
694 B
Markdown

# खलाशी काय करावयाची वाट पाहत होते?
खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पाळावयास पाहत होते [२७:३०].
# पौलाने शाताधिपति आणि शिपायांना खलशांबद्दल काय सांगितले?
पौलाने शताधिपति आणि शिपायाना सांगितले की खलाशी तारवात राहिले नाहीत तर त्यांचे रक्षण व्हावयाचे नाही [२७:३१].