mr_tq/act/27/30.md

694 B

खलाशी काय करावयाची वाट पाहत होते?

खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पाळावयास पाहत होते [२७:३०].

पौलाने शाताधिपति आणि शिपायांना खलशांबद्दल काय सांगितले?

पौलाने शताधिपति आणि शिपायाना सांगितले की खलाशी तारवात राहिले नाहीत तर त्यांचे रक्षण व्हावयाचे नाही [२७:३१].