mr_tq/act/25/11.md

8 lines
791 B
Markdown

# फेस्ताच्या प्रश्नाला पौलाचा काय प्रतिसाद होता?
पौलाने म्हटले त्याने यहूद्यांचा कांहीच अपराध केला नाही आणि त्याचा न्याय कैसरापुढे झाला पाहिजे [२५:१०-११].
# पौलाच्या प्रकरणाबद्दल फेस्ताने काय करण्याचे ठरविले?
पौलाने कैसरापुढे न्याय मागितला म्हणून त्याला कैसरापुढे नेण्याचे फेस्ताने ठरविले [२५:१२].