mr_tq/act/25/11.md

791 B

फेस्ताच्या प्रश्नाला पौलाचा काय प्रतिसाद होता?

पौलाने म्हटले त्याने यहूद्यांचा कांहीच अपराध केला नाही आणि त्याचा न्याय कैसरापुढे झाला पाहिजे [२५:१०-११].

पौलाच्या प्रकरणाबद्दल फेस्ताने काय करण्याचे ठरविले?

पौलाने कैसरापुढे न्याय मागितला म्हणून त्याला कैसरापुढे नेण्याचे फेस्ताने ठरविले [२५:१२].