mr_tq/act/25/09.md

8 lines
808 B
Markdown

# कैसरीयामध्ये पौलाचा न्याय करीत असतांना फेस्ताने त्याला कोणता प्रश्न विचारला?
यरूशलेमेमध्ये त्याचा न्याय व्हावा अशी त्याची इच्छा आहे का असे फेस्ताने पौलाला विचारले [२५:९].
# फेस्ताने पौलाला हा प्रश्न का विचारला होता?
यहूद्यांची मर्जी संपादन करावी ह्या हेतूने फेस्ताने हा प्रश्न पौलाला विचारला होता [२५:९].