mr_tq/act/25/09.md

808 B

कैसरीयामध्ये पौलाचा न्याय करीत असतांना फेस्ताने त्याला कोणता प्रश्न विचारला?

यरूशलेमेमध्ये त्याचा न्याय व्हावा अशी त्याची इच्छा आहे का असे फेस्ताने पौलाला विचारले [२५:९].

फेस्ताने पौलाला हा प्रश्न का विचारला होता?

यहूद्यांची मर्जी संपादन करावी ह्या हेतूने फेस्ताने हा प्रश्न पौलाला विचारला होता [२५:९].