8 lines
847 B
Markdown
8 lines
847 B
Markdown
# कांही दिवसानंतर पौलाने फेलिक्सला कशाबद्दल सांगितले?
|
|
|
|
पौलाने फेलिक्सला ख्रिस्तावरील विश्वास, नीतिमत्व, इंद्रियदमन, व पुढे होणारा न्याय ह्याबद्दल सांगितले [२४:२४-२५].
|
|
|
|
# पौलाकडून हे ऐकल्यानंतर फेलिक्सची काय प्रतिक्रिया होती?
|
|
|
|
पौलाचे ऐकत असतांना फेलिक्स भयभीत झाला व त्याने पौलाला थांबवून तात्पुरते जावयास सांगितले [२४:२५].
|