mr_tq/act/24/24.md

847 B

कांही दिवसानंतर पौलाने फेलिक्सला कशाबद्दल सांगितले?

पौलाने फेलिक्सला ख्रिस्तावरील विश्वास, नीतिमत्व, इंद्रियदमन, व पुढे होणारा न्याय ह्याबद्दल सांगितले [२४:२४-२५].

पौलाकडून हे ऐकल्यानंतर फेलिक्सची काय प्रतिक्रिया होती?

पौलाचे ऐकत असतांना फेलिक्स भयभीत झाला व त्याने पौलाला थांबवून तात्पुरते जावयास सांगितले [२४:२५].