mr_tq/act/24/22.md

8 lines
689 B
Markdown

# सुभेदार फेलिक्सला कशाबद्दल चांगली माहिती होती?
सुभेदार फेलिक्सला त्या मार्गाची चांगली माहिती होती [२४:२२].
# पौलाच्या प्रकरणाचा केंव्हा निकाल लागेल असे फेलिक्सने सांगितले?
लुसिया सरदार आल्यानंतर पौलाच्या प्रकरणाचा निकाल लागेल असे फेलिक्सने सांगितले [२४:२२].