mr_tq/act/24/22.md

689 B

सुभेदार फेलिक्सला कशाबद्दल चांगली माहिती होती?

सुभेदार फेलिक्सला त्या मार्गाची चांगली माहिती होती [२४:२२].

पौलाच्या प्रकरणाचा केंव्हा निकाल लागेल असे फेलिक्सने सांगितले?

लुसिया सरदार आल्यानंतर पौलाच्या प्रकरणाचा निकाल लागेल असे फेलिक्सने सांगितले [२४:२२].