8 lines
885 B
Markdown
8 lines
885 B
Markdown
# प? पौल कशाशी विश्वासू होता असे तो म्हणतो?
|
|
|
|
पौल असे म्हणतो की तो नियमशास्त्रांत आणि संदेष्ट्यांच्या लेखांत जे कांही लिहिले आहे त्यांप्रती विश्वासू होता [२४:१४].
|
|
|
|
# पौलावर आरोप लावणा-या यहूद्यांबरोबर त्याची कोणती आशा सामाईक होती?
|
|
|
|
नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल अशी जी अशा ते धरीत होते तीच आशा पौल देवाकडे पाहून धरीत होता [२४:१५].
|