mr_tq/act/24/14.md

885 B

प? पौल कशाशी विश्वासू होता असे तो म्हणतो?

पौल असे म्हणतो की तो नियमशास्त्रांत आणि संदेष्ट्यांच्या लेखांत जे कांही लिहिले आहे त्यांप्रती विश्वासू होता [२४:१४].

पौलावर आरोप लावणा-या यहूद्यांबरोबर त्याची कोणती आशा सामाईक होती?

नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल अशी जी अशा ते धरीत होते तीच आशा पौल देवाकडे पाहून धरीत होता [२४:१५].