mr_tq/act/23/34.md

8 lines
746 B
Markdown

# पौलाचे प्रकरण केंव्हा ऐकेन असे फेलिक्स सुभेदार म्हटला?
पौलाचे वादी आल्यानंतर तो पौलाचे प्रकरण ऐकेन असे फेलिक्स सुभेदार म्हटला होता [२३:३५].
# पौलाची विचारपूस होईपर्यंत त्याला कोठे ठेवण्यांत आले होते?
पौलाची विचारपूस होईपर्यंत त्याला हेरोदाच्या वाड्यांत ठेवण्यांत आले होते [२३:३५].