पौलाचे प्रकरण केंव्हा ऐकेन असे फेलिक्स सुभेदार म्हटला?
पौलाचे वादी आल्यानंतर तो पौलाचे प्रकरण ऐकेन असे फेलिक्स सुभेदार म्हटला होता [२३:३५].
पौलाची विचारपूस होईपर्यंत त्याला कोठे ठेवण्यांत आले होते?
पौलाची विचारपूस होईपर्यंत त्याला हेरोदाच्या वाड्यांत ठेवण्यांत आले होते [२३:३५].