mr_tq/act/23/14.md

4 lines
562 B
Markdown

# मुख्य याजक आणि वडील ह्यांना कोणती योजना त्या चाळीस यहूद्यांनी सादर केली होती?
त्यांनी पौलाला न्यायसभेपुढे आणण्यास मुख्य याजकांना आणि वडिलांना सांगितले म्हणजे ते तो येण्याअगोदरच त्याला ठार मारू शकतील [२३:१४-१५].