mr_tq/act/23/14.md

562 B

मुख्य याजक आणि वडील ह्यांना कोणती योजना त्या चाळीस यहूद्यांनी सादर केली होती?

त्यांनी पौलाला न्यायसभेपुढे आणण्यास मुख्य याजकांना आणि वडिलांना सांगितले म्हणजे ते तो येण्याअगोदरच त्याला ठार मारू शकतील [२३:१४-१५].