# त्याच रात्री प्रभूने पौलाला काय अभिवचन दिले?
प्रभूने पौलाला भिऊ नको असे सांगितले कारण तो यरूशलेमेत आणि रोममध्ये त्याची साक्ष देणार होता [२३:११].