mr_tq/act/23/11.md

382 B

त्याच रात्री प्रभूने पौलाला काय अभिवचन दिले?

प्रभूने पौलाला भिऊ नको असे सांगितले कारण तो यरूशलेमेत आणि रोममध्ये त्याची साक्ष देणार होता [२३:११].