mr_tq/act/22/30.md

4 lines
529 B
Markdown

# पौल हा रोमन नागरिक होता हे सरदाराला कळल्यानंतर त्याने काय केले?
सरदाराने पौलाला बंधमुक्त केले, आणि मुख्य याजक व सगळी न्यायसंभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला त्यांच्यापुढे उभे केले [२२:३०].