mr_tq/act/22/30.md

529 B

पौल हा रोमन नागरिक होता हे सरदाराला कळल्यानंतर त्याने काय केले?

सरदाराने पौलाला बंधमुक्त केले, आणि मुख्य याजक व सगळी न्यायसंभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला त्यांच्यापुढे उभे केले [२२:३०].