mr_tq/act/21/39.md

8 lines
545 B
Markdown

# पौलाने फलटणीच्या सरदाराला काय विनंती केली?
पौलाने लोकांबरोबर बोलण्याची परवानगी मागितली [२१:३६].
# यरूशलेमेच्या लोकांशी पौल कोणत्या भाषेत बोलला होता?
पौल यरूशलेमेच्या लोकांशी इब्री भाषेत बोलला होता [२१:४०].