mr_tq/act/21/39.md

545 B

पौलाने फलटणीच्या सरदाराला काय विनंती केली?

पौलाने लोकांबरोबर बोलण्याची परवानगी मागितली [२१:३६].

यरूशलेमेच्या लोकांशी पौल कोणत्या भाषेत बोलला होता?

पौल यरूशलेमेच्या लोकांशी इब्री भाषेत बोलला होता [२१:४०].