8 lines
989 B
Markdown
8 lines
989 B
Markdown
# नगरच्या शिरस्तेदाराने लोकांना दंगल करण्याऐवजी काय करण्यांस सांगितले?
|
|
|
|
नगरांच्या शिरस्तेदाराने लोकांना त्यांच्या फिर्यादी न्याय सभेपुढे घेऊन जाण्यांस सांगितले [१९:३८].
|
|
|
|
# लोक कोणत्या धोक्यांत होते असे नगरच्या शिरस्तेदाराने सांगितले?
|
|
|
|
दंगलीचा जवाब देण्यासारखा नव्हता आणि लोकांवर दंगल केल्याचा आरोप लागण्याचा धोका होता असे नगराच्या शिरस्तेदाराने लोकांना सांगितले [१९:४०].
|