mr_tq/act/19/38.md

989 B

नगरच्या शिरस्तेदाराने लोकांना दंगल करण्याऐवजी काय करण्यांस सांगितले?

नगरांच्या शिरस्तेदाराने लोकांना त्यांच्या फिर्यादी न्याय सभेपुढे घेऊन जाण्यांस सांगितले [१९:३८].

लोक कोणत्या धोक्यांत होते असे नगरच्या शिरस्तेदाराने सांगितले?

दंगलीचा जवाब देण्यासारखा नव्हता आणि लोकांवर दंगल केल्याचा आरोप लागण्याचा धोका होता असे नगराच्या शिरस्तेदाराने लोकांना सांगितले [१९:४०].