# पौलाची इच्छा असतांनाहि गर्दींत जाऊन लोकांशी तो का बोलू शकला नव्हता?
त्याच्या शिष्यांनी आणि कांही स्थानिक अधिका-यांनी गर्दींत जाऊन पौलाला लोकांशी बोलाण्यांस मना केले होते [१९:३०-३१].