mr_tq/act/19/30.md

483 B

पौलाची इच्छा असतांनाहि गर्दींत जाऊन लोकांशी तो का बोलू शकला नव्हता?

त्याच्या शिष्यांनी आणि कांही स्थानिक अधिका-यांनी गर्दींत जाऊन पौलाला लोकांशी बोलाण्यांस मना केले होते [१९:३०-३१].