mr_tq/act/19/11.md

4 lines
486 B
Markdown

# पौलाच्या हातून देवाने कोणते असाधारण चमत्कार घडविले?
रुमाल किंवा फडकी पौलाच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे रोग दूर होत असत आणि दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत [१९:१२].