mr_tq/act/19/11.md

486 B

पौलाच्या हातून देवाने कोणते असाधारण चमत्कार घडविले?

रुमाल किंवा फडकी पौलाच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे रोग दूर होत असत आणि दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत [१९:१२].