8 lines
804 B
Markdown
8 lines
804 B
Markdown
# प? इफिस येथील शिष्यांना पौलाने कोणाच्या नावांत बाप्तिस्मा दिला?
|
|
|
|
पौलाने त्यांना प्रभू येशूच्या नावांत बाप्तिस्मा दिला [१९:५].
|
|
|
|
# त्या माणसांनी बाप्तिस्मा घेतल्यानंतर पौलाने त्यांच्यावर हात ठेवताच त्यांना काय झाले?
|
|
|
|
पाविते आत्मा त्यांच्यावर आला आणि ते वेगवेगळ्या भाषांत बोलले आणि त्यांनी संदेश दिले [१९:६].
|