mr_tq/act/19/05.md

804 B

प? इफिस येथील शिष्यांना पौलाने कोणाच्या नावांत बाप्तिस्मा दिला?

पौलाने त्यांना प्रभू येशूच्या नावांत बाप्तिस्मा दिला [१९:५].

त्या माणसांनी बाप्तिस्मा घेतल्यानंतर पौलाने त्यांच्यावर हात ठेवताच त्यांना काय झाले?

पाविते आत्मा त्यांच्यावर आला आणि ते वेगवेगळ्या भाषांत बोलले आणि त्यांनी संदेश दिले [१९:६].