mr_tq/act/19/03.md

8 lines
645 B
Markdown

# योहानाचा बाप्तिस्मा हा कसला बाप्तिस्मा होता?
योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा होता [१९:४].
# योहाना लोकांना कोणावर विश्वास ठेवण्यांस सांगत होता?
त्याच्यामागून येणा-यावर विश्वास ठेवावा असे योहानाने लोकांना सांगितले होते [१९:४].