mr_tq/act/19/03.md

645 B

योहानाचा बाप्तिस्मा हा कसला बाप्तिस्मा होता?

योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा होता [१९:४].

योहाना लोकांना कोणावर विश्वास ठेवण्यांस सांगत होता?

त्याच्यामागून येणा-यावर विश्वास ठेवावा असे योहानाने लोकांना सांगितले होते [१९:४].