mr_tq/act/18/24.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची अपुल्लोसला अचूक समज होती, आणि कोणत्या शिक्षणा विषयी त्याला अधिक सूचना देणे आवश्यक होते?
अपुल्लोसला येशूविषयीचे शिक्षण अचूकपणे माहित होते, परंतु त्याला फक्त योहानाच्या बाप्तीस्म्याबद्दलच ठाऊक होते [१८:२५].
# अपुल्लोससाठी अक्विला आणि प्रिस्किल्लाने काय केले?
अक्विला आणि प्रिस्किल्ला अपुल्लोसचे मित्र बनले आणि त्यांनी त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला [१८:२६].